ही वेबसाईट Swami Deshmukh (Shree IT Hub, Ahilyanagar) यांनी बनवलेली आहे.
परंतु Rupesh Ashok Pawar यांनी या वेबसाईटचं काम करून घेतल्यावर देखील ₹1,80,000 रक्कम अदा केलेली नाही. तसेच आमचा फोन घेणंही बंद केलं आहे.
ही वेबसाईट तयार करताना Swami Babasaheb Pise सरांनी माझा आणि Rupesh Pawar यांचा संपर्क घालून दिला होता.
त्यामुळे आम्ही ही तक्रार इथे स्पष्ट करत आहोत. आम्ही ही वेबसाईट बनवून दिली असून, ती पूर्णपणे थांबवलेली आहे.
Rupesh Ashok Pawar यांनी आमची थकलेली रक्कम अदा करून वेबसाईट चालू करून घ्यावी, ही विनंती आहे.
म्हणूनच या व्यवहारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. ही कारवाई Rupesh Ashok Pawar तसेच Swami Babasaheb Pise यांच्यावरही करण्यात येईल, कारण त्यांनीच संपर्क साधून हे व्यवहार घडवून आणले होते.
Rupesh Ashok Pawar यांनी आमची थकलेली रक्कम अदा न करता वेबसाईटची कामगिरी पूर्ण करून घेतली असून, आमच्याशी संपर्क तोडला आहे. यामुळे ही एक प्रकारची फसवणूक करण्यात आलेली आहे.
या वेबसाईटचा संदर्भ: Shri Rupesh Pawar Foundation
तक्रारदार: Swami Deshmukh
दिनांक: 23-04-2025